Ferfar #41245 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/3
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:-
वाल्मीक शेषराव गरसोळे प्लॉट नं 173 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 9331) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 165/3, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पुष्पा अनिल दौड प्लॉट नं 173 (खाता क्रमांक :-20818) गट/सर्व्हे क्रमांक 165/3 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11940 दिनांक 27/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 11,55,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2563/2026-2027 फाईल क्रमांक 9086/21.1.2026 दिनांक 28/9/2026 व चलन क्रमांक 732 दिनांक 18/10/25 अन्वये रक्कम रुपये 6310/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..