Ferfar #41246 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/1
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:-
कलादेवी साहेबसिंग राजपुत प्लाँट न 21 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 1630) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 163/1, क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भगवान विश्वनाथ वाघ ,शितल भगवान वाघ प्लॉट नं 21 भाग (खाता क्रमांक :-20819) गट/सर्व्हे क्रमांक 163/1 क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7026 दिनांक 27/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,24,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1850/2026-2027 फाईल क्रमांक 2642/8.9.2026 दिनांक 21/9/2026 व चलन क्रमांक 6530 दिनांक 7/9/26 अन्वये रक्कम रुपये 69280/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..