Ferfar #41304 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, छ. संभाजीनगर
लिहुन देणार : सफिया बेगम अब्दुल माजीद याफाई प्लॉट नं 142 रा. नानकवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 201 यांनी रक्कम रुपये 310000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0084 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सफिया बेगम अब्दुल माजीद याफाई प्लॉट नं 142 , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.मौ.आ.अ.आविमं/बोजानोंद/2024/छ संभाजीनगर/1035 दिनांक 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 310000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.