सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #41317 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
152/1
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : मा. अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर आदेश क्रमांक : जा.क्र.2025/भूसुधार/मदतमास/मौजे हर्सूल/स.नं.152/1/रुपांतर/सिआर-63/2025 आदेश दिनांक : 16/02/2026 मा. अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्र.2025/भूसुधार/मदतमास/मौजे हर्सूल/स.नं.152/1/ रुपांतर/सिआर-63/2025 दिनांक 16/02/2026 अन्वये मौजे हर्सुल ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट नं 152/1 मधील अर्जदार यांचे मालकीचा प्लॉट नं 19 क्षेत्र 111.52 चौ.मी. इनाम मदतमास भुखंडाचे हस्तांतरण हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करणेबाबत अधिनियम, 1954 कलम-6 पोटकलम (3) मधील तरतुदीनुसार हस्तांतरण नियमीत करुन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणे बाबत राधाकृष्ण शेनफडू भोजणे तर्फे आम मुखत्यार दत्ता कौतिकराव निकम यांचे मौजे हर्सूल येथील सर्वे क्र. 152/1 मधील प्लॉट नं 19 क्षेत्र 111.52 चौ.मी. इनाम मदतमास जमिनीचे भोगवटादार वर्ग -2 मधून वर्ग -1 मध्ये रुपांतर करणेसाठी अर्जदार यांना संदर्भिय शासन परिपत्रकामधील आटी व शर्तीनुसार सदर जमिन अर्जदाराच्या अर्जामध्ये नमुद प्लॉट नं 19 क्षेत्र 111.52 चौ.मी. क्षेत्राच्या हद्दीपावेतो हा प्लॉट वर्ग-1 करणे करिता अजर्दार राधाकृष्ण शेनफडू भोजणे तर्फे आम मुखत्यार दत्ता कौतिकराव निकम यांच्या क्षेत्राच्या हद्दीपावेतो प्रतिबंधित सत्ता प्रकार कमी करण्याबाबत आदेशीत केल्यावरून अर्जदार यांच्या प्लॉट नं 19 चे भोगवटादार वर्ग -2 मधून वर्ग -1 मध्ये रुपांतर करणेसाठी 7/12 च्या इतर अधिकारात आदेशा प्रमाणे नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.