सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #41355 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
179/5/अ
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 दुरुस्ती नोंद : मौजे हर्सुल ता.जि. छत्रपती संभाजीनगर मधील सर्व्हे नं 179/5/अ मधील खातेदार नवनाथ अंबादास औताडे यांच्या नावे 01 व 25 भाग क्षेत्र 0.0437 हे.आर.चौ.मी. क्षेत्र फेर क्र. 21596 नुसार आलेले आहे. तसेच सोपान दत्तात्र्य नारखेडे प्लॉट नं 25 क्षेत्र 0.0294 हे.आर.चौ.मी. हे फेर क्र. 21149 नुसार ७/१२ वर आलेले आहे. परंतु यांनी भुखंड क्रमांक 25 चे महानगर पालीका औरंगाबाद नगर रचना विभाग यांचे पत्र जा.क्र./मनपा/नरवि/ससंनर/2015/532 दिनांक 22/05/2015 नुसार पोटविभाजन केले आहे. त्यांनी सदरील प्लॉट नं 25 चे नवनाथ अंबादास औताडे प्लॉट नं 25 अे व सोपान दत्तात्र्य नारखेडे यांना प्लॉट नं 25 बी असे विभाजन करून घेतले आहे. परंतु आज रोजीच्या 7/12 वर यांचे प्लॉट नं 25 अे व प्लॉट नं 25 बी असे नमुद नाही करता अर्जदार यांनी अर्ज व महानगर पालीका यांचे पोटविभाजना चे पत्र सादर केल्यावरून सदरील प्लॉट नंबर ची दुरुस्ती करण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..