Ferfar #41356 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/10
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
हक्कसोड पत्र लिहून घेणार :- दुर्गाबाई काकासाहेब लेंभे, छाया अप्पासाहेब लेंभे, सुनिता प्रकाश वनारसे
हक्कसोड पत्र लिहून देणार :- कमलबाई उत्तम पवार यांचे सामाईक नावे असलेले मौजे हर्सुल येथील गट/सर्व्हे क्रमांक 156/10 मधील प्लॉट नं 13 पार्ट क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी. यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 12548 दिनांक 13/10/2026 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..