Ferfar #41365 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/4/1
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
संतोष बाबासाहेब खेडकर प्लॉट नं 61 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 15919) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 145/4/1, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वैशाली विजय साकळे प्लॉट नं 61 (खाता क्रमांक :-20894) गट/सर्व्हे क्रमांक 145/4/1 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2315 दिनांक 08/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3,37,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 3096/2024-25 फाईल क्रमांक 2982/27.1.25 दिनांक 11/3/2025 व चलन क्रमांक 22688 दिनांक 23/1/25 अन्वये रक्कम रुपये 48440/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..