Ferfar #41381 · हर्सुल 2
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164/3
- Talathi
- दिपक प्रकाश सोनवणे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : मा.अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर
आदेश क्रमांक : संचिका क्र. 2026/155/कावि-398 (155/SR-70/2026)
आदेश दिनांक : 24/08/2026
मा.अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र. 2026/155/कावि-398 (155/SR-70/2026) दिनांक 24/08/2026 नुसार मौजे हर्सुल येथील सर्व्हे नं 164/3 मधील खातेदार रामदास कचरू गवळी यांचे प्लॉट नं. 37 पार्ट व 36 क्षेत्र 0.0098 हे.आर.चौ.मी. फेर क्र. 23073 नुसार नोंद झालेली आहे. परंतु संगणीकृत 7/12 घेते वळेस नजर चुकीने त्यांचे प्लॉट नं 37 पार्ट व 36 ऐवजी प्लॉट नं 67 पी व 36 असे झालेले आहे. करिता मा. अपर तहसिलदार छत्दुरपती संभाजीनगर यांचे आदेश प्राप्त झाल्यावरून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार चुकीची नोंद दुरुस्ती करून ऑनलाईन 7/12 वर घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.