सातबारा Watch

← हर्सुल 2

Ferfar #41421 · हर्सुल 2

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
156/1
Talathi
दिपक प्रकाश सोनवणे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 हक्कसोडपत्र हक्कसोड पत्र लिहून घेणार :- गोविंद उखाजी घोरपडे, कृष्णा उखाजी घोरपडे हक्कसोड पत्र लिहून देणार :- चंद्रकलाबाई विठ्ठल हाडे यांचे सामाईक नावे असलेले मौजे हर्सुल येथील गट/सर्व्हे क्रमांक 156/1 मधील प्लॉट नं 67 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी. यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 3963 दिनांक 07/09/2020 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..