सातबारा Watch

← हर्सुल 3

Ferfar #41096 · हर्सुल 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
258
Talathi
दगडू गोविंदा जरारे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- तुळाराम रखमाजी गुंजाळ रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 1925) गट/सर्व्हे क्रमांक 258, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5817 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1817 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1. नवनाथ तुळाराम गुंजाळ , (खाता क्रमांक :-11454) गट/सर्व्हे क्रमांक 258 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1317 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. 2. कांताबाई सांडू राठोड, भारती बंडु दुधे, रुख्मीणी रावसाहेब राठोड, बकले गेंदाबाई संतोष, सुमनबाई शामलाल दुबे (खाता क्रमांक :-11643) गट/सर्व्हे क्रमांक 258 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना रु. 500 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. DZ 016985 दिनांक 04/06/2026 वरील वाटणीपत्र प्रमाणे एकत्र कुटुंबात आपसात विनामोबदला वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..