Ferfar #41108 · हर्सुल 3
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 221/1/ब
- Talathi
- दगडू गोविंदा जरारे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : मा. अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर
आदेश क्रमांक : संचिका क्र. 2025/155/कावि- (155/SR/75/2026)
आदेश दिनांक : 25/08/2026
दुरुस्ती नोंद :-
मा. अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्र. 2025/155/कावि- (155/SR/75/2026) दिनांक 25/08/2026 नुसार मौजे हर्सुल येथील सर्व्हे नं. 221/1/ब मधील खातेदार हरिदास नारायणराव राऊत प्लॉट नं 20 क्षेत्र 0.0153 हे. आर. चौ. मी. हे यांनी खरेदी नुसार घेतले होते. याची नोंद फेर क्र. 3018 ने हस्तलिखित 7/12 वर आलेले होते. परंतु संगणीकृत 7/12 वर घेते वेळेस नजर चुकीने यांच्या वडिलांचे नाव नारायणराव एवजी नारायण असे झाल्याचे दिसून येते करिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार चुकीची नोंद दुरुस्ती करून ऑनलाईन 7/12 वर घेण्यात आली. आदेश प्राप्त झाल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.