सातबारा Watch

← हर्सुल 3

Ferfar #41188 · हर्सुल 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
225/2/1
Talathi
दगडू गोविंदा जरारे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- ज्ञानेश्वर बाबुराव देवरे प्लॉट नं 91/पार्ट रा. हर्सुल 3 (खाता क्रमांक 1774) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 225/2/1, क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0029 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संमती देणार : यशोदा ज्ञानेश्वर जंगले लिहुन घेणार : साईनाथ कैलास काकडे प्लॉट नं 91 पार्ट, (खाता क्रमांक :-11416) गट/सर्व्हे क्रमांक 225/2/1 क्षेत्र 0.0029 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10303 दिनांक 31/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000/- नुसार खरेदीने घेतला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 4221/2025-26 फाईल क्रमांक 4913/24.9.2025 दिनांक 16/10/2025 व चलन क्रमांक 28344 दिनांक 16/9/25 अन्वये रक्कम रुपये 8880/- भरणा केले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.. वरील प्रमाणे फेर क्र. 40690 नुसार नोंद झालेली आहे परंतु फेरफार नोंद घेतेवेळेस नजरचुकीने क्षेत्र 0.0029 हे.आर.चौ.मी. आलेले आहे परंतु खरेदीखाता नुसार क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी. घेतले आहे करती आर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली आली जी मंजुरीस्तव सादर.