सातबारा Watch

← हर्सुल 3

Ferfar #41265 · हर्सुल 3

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
दगडू गोविंदा जरारे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : अंबाजोगाई पिपल्स को ऑप. बँक म. आंबाजोगाई शाखा सिडको लिहून घेणार : श्री गणेश बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार बाबासाहेब रघुनाथ साबळे, सतीश लिंबाजी मेटे, प्रमोद मधुकर औताडे यांनी सर्व्हे क्रमांक : 286 तपशिल : अंबाजोगाई पिपल्स को ऑप. बँक म. आंबाजोगाई शाखा सिडको चे बाबासाहेब रघुनाथ साबळे, सतीश लिंबाजी मेटे, प्रमोद मधुकर औताडे रो हाऊस नं ए-01 ते ए-09, रो हाऊस नं बी-10 ते बी-14, बी-16,बी-18 ते बी 21, रो हाऊस नं सी-03 ते सी-06 आणि सी-10 ते सी-13 व सी-15 आणी सी-19 ते 21 यांच्या नावे र.रु.2,50,00,000/- कर्ज. - 38633 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स दस्त क्र. 972 दिनांक 05/02/2025 व बँक यांचेकडील पत्र जा.क्र. 143/APCB/2026/27 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.