सातबारा Watch

← कांचनवाडी

Ferfar #4415 · कांचनवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
संजय पवार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा & यु.एम.एफ.बी. शाखा छत्रपती संभाजीनगर लिहून देणार : संभाजी बापूराव पवार व मंगल संभाजी पवार बंगलो नं 1 रा. कांचनवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 10455 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 56504000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16 वरील बंगलो नं 1 क्षेत्र 144 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक OR/UBICSN/UMFB/FORGED/2/2026-27 दिनांक 16/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 56504000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.