सातबारा Watch

← मुरुमखेडा

Ferfar #2692 · मुरुमखेडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
रीना दशरथ राठोड
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावि-CR-87 आदेश दिनांक : 03/07/2026 मा.तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/जमा-2/कावि-CR-87 दिनांक 03/07/2026 अन्वये अर्जदार नामे शेख इस्माईल अब्दुल रहीम व गैरअर्जदार नामे देविदास अंबादास दाभाडे यांनी केलेल्या दिनांक 05/06/2026 रोजीच्या तडजोडपत्र / सुलेनामा नुसार मौजे मुरूमखेडा ता.जि.छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 56,58,59 या गटामधून बांधाच्या कडील व रस्ता (गाडीवाट )लिहून घेणार यांना देण्यात आलेला आहे. त्यानुसार गट क्रमांक 58 मधून 57 मध्ये जाणारा 12 फुट रुंदीचा गाडीवाट रस्ता नोंद गट क्रमांक 57 व गट क्रमांक 58 च्या सातबारा उताऱ्याचे इतर हक्कात गट नं 56 व गटनं 58 च्या बांधाकडील व गाडीवाट रस्ता अशी नोंद घेण्यात आली.