Ferfar #2698 · मुरुमखेडा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- रीना दशरथ राठोड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
इतर हक्की नोंद :-
इलियास हकीम शेख यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे मुरमखेडा शिवारातिल गट क्रमांक 43 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर बोअरवेलचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.