Ferfar #2704 · मुरुमखेडा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- रीना दशरथ राठोड
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक , शाखा छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : गोपिनाथ श्रीमंत ईथ्थर रा. मुरुमखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 145 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10944 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 249000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5500हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपिनाथ श्रीमंत ईथ्थर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक , शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 249000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.