Ferfar #5731 · गारखेडा (शहरी)
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/7/पैकी
- Talathi
- आशिषकुमार बालाजी पुपले
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : दि अकोला अर्बन को ऑफ बँक ली अकोला शाखा संभाजीनगर
लिहून देणार : राजेश राधेश्यामजी लाहोटी फ्लॅट न 1 व 3 व 5 रा. गारखेडा (शहरी) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10692 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/7/पैकी फ्लॅट न 1 व 3 व 5 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक दि अकोला अर्बन को ऑफ बँक ली अकोला यांचेकडील पत्र क्रमांक 662 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.