सातबारा Watch

← इटखेडा

Ferfar #5070 · इटखेडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
राजेंद्र अजबसिंग सुलाने
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि. तर्फे अधरीकृत स्वाक्षरीकरिता श्री. शेषराव दगडुबा काळे गहाणखत लिहुन देणार : ऋषीकेश निलेश तोतला फ्लॅट न 1 रा. इटखेडा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9525-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47 क्षेत्र 0.0048 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषीकेश निलेश तोतला फ्लॅट न 1 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.