सातबारा Watch

← इटखेडा

Ferfar #5092 · इटखेडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
विक्रीप्रमाणपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-08
Objection until
2026-10-05
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
राजेंद्र अजबसिंग सुलाने
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/09/2026 विक्री प्रमाणपत्र ओंप्रकाश देवडा पीपल्स को ऑफ बँक ली तर्फे सचिन सुधाकर गाजरे यांना प्राधिकृत करून मौजे इटखेडा गट क्र.92 मधील अनिल ओंकारराव सांगळे रो हा न 8 ज्याचे क्षेत्र 0.0131 चौ. मी. चा रो हाऊस न जप्त केलेला आहे. सदर रो हाऊस ओंप्रकाश देवडा पीपल्स को ऑफ बँक ली तर्फे सचिन सुधाकर गाजरे यांनी लिलावा द्वारे प्रसाद माड्यालकर यांना रो हा न 8 ज्याचे क्षेत्र 0.0131 चौ. मी..लिलावा द्वारे दिलेला आहे. करीता ओंप्रकाश देवडा पीपल्स को ऑफ बँक ली तर्फे सचिन सुधाकर गाजरे यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 8214 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10951000 घेऊन खरेदी दिलेले आहे. सदर विक्री प्रमाणपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. जी निर्णयास्तव सादर.