Ferfar #5159 · इटखेडा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- राजेंद्र अजबसिंग सुलाने
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार सुभाष शांतीलाल छाजेड यांनी अर्ज सादर करून कळवले कि त्यांनी गट क्रमांक 85 मधील मे जैन इन्फ्रा तर्फे पार्टनर सुभाष शांतीलाल छाजेड व अनिलकुमार कपूरचंद संचेती हि फर्म/संस्था दिनांक 09/12/2022 रोजी विसर्जित केली आहे त्यामुळे मे जैन इन्फ्रा हे नाव कमी करण्यात यावे करिता मे जैन इन्फ्रा हे नाव कमी करणे करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.नोंद निबंधक भागीदारी संस्था (म.रा.) यांचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्रावरून घेण्यात आली.