Ferfar #22744 · चिकलठाणा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- राजेद्र इंद्रकांत भांड
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : जय भद्रा नागरी सहकारी पतसंस्था , शाखा छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : शकुंतला आसाराम पवार प्लॉट नं 01 रा. चिकलठाणा गट नंबर/ सर्वे नंबर 256 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन प्लॉट नं 01 क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शकुंतला आसाराम पवार प्लॉट नं 01 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय भद्रा नागरी सहकारी पतसंस्था , शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.