Ferfar #21958 · चिकलठाणा दक्षिण भाग
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 640
- Talathi
- सुवर्णा विश्वंभर नाटकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : दि अलोका अर्बन कॉ ऑप बँक लि अकोला , शाखा छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : राजेश राधेश्याम लाहोटी प्लॉट नं 04 व 05 रा. चिकलठाणा दक्षिण भाग गट नंबर/ सर्वे नंबर 640 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10692 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन प्लॉट नं 04 व 05 क्षेत्र 0.0550 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश राधेश्याम लाहोटी प्लॉट नं 04 व 05, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि अलोका अर्बन कॉ ऑप बँक लि अकोला , शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक AUB/ABD/664/2026-27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.