Ferfar #21993 · चिकलठाणा दक्षिण भाग
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 650
- Talathi
- सुवर्णा विश्वंभर नाटकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि शाखा औरंगाबाद
लिहून देणार : रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर लि. व विवेक शंकरराव देशपांडे रा. चिकलठाणा दक्षिण भाग यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 3620 दिनांक 25/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 650 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डोंबिवली नागरी सहकारी बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. DNSB/AGB/L&A/2025-26 दिनांक 27/03/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.