सातबारा Watch

← चिकलठाणा दक्षिण भाग

Ferfar #21994 · चिकलठाणा दक्षिण भाग

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
555
Talathi
सुवर्णा विश्‍वंभर नाटकर
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या छ.संभाजीनग, शाखा छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : विठ्ठल बाळासाहेब चिंचोले प्लॉट नं 116 रा. चिकलठाणा दक्षिण भाग गट नंबर/ सर्वे नंबर 555 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11378 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन प्लॉट नं 116 क्षेत्र 0.0056 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल बाळासाहेब चिंचोले प्लॉट नं 116 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या छ.संभाजीनग, शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. SBNSP-18-26-27 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.