Ferfar #2765 · छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- धनराज जयंतराव साळवे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
मा .उप विभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा क्रमांक 2024 /एम ए जी /आर ओ आर /सी आर 134 दिनांक3/8/2026 प्राप्त झाल्या वरून मौजे छत्रपती संभाजीनगर येथील स न 141 मधील फेर क्रमांक 2071 नामे निवृती आत्माराम गाडेकर प्लॉट न 34 पार्ट क्षेत्र 56 चौ मी व फेर क्रमांक 2072 नामे रमेश रामराव वराडे प्लॉट न 27 व 34 पार्ट क्षेत्र 112 चौ मी हे रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाल्यावर फेर क्रमांक 2071 व 2072 हे रद्द करण्यासाठी नोंद घेण्यात आली. सदरील क्षेत्र हे खाता क्र 1407 मध्ये समाविष्ट करण्यात आले . जी निर्णयास्तव सादर.