सातबारा Watch

← पिप्री

Ferfar #969 · पिप्री

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
किशोर चंद्रकांत कुलकर्णी
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 अर्जदार- रामसिंग सांडू बेडवाल यांनी अर्ज व आदेशाची प्रत सादर केली की,त्यांना मा.तहसिलदार खुलताबाद यांनी त्यांचे गट क्रमांक 91 मध्ये जाण्यायेण्या करीता मौजे पिंप्री शिवारातील तिसगाव-बोरगाव मुख्य रस्त्यावरून गट क्रमांक 83 गोरक्षनाथ पंचकमेटी (जि.प.शाळा पिंप्री)च्या पाठीमागून पश्चिम बांधावरून हरिभाऊ दगडू बारगळ यांच्या पूर्व बांधावरून जाण्यायेण्या करीता गाडी रस्ता दक्षिण-उत्तर रस्ता दिलेला असून सदर रस्त्याची नोंद 7/12 घेण्यात यावी असा अर्ज सदार केला आहे.करीता मा.तहसिलदार खुलताबाद यांचे आदेश जा.क्र.2024/जमा-1/कावी-107दिनांक-15/04/2025 व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.47/ज-1 अ दिनांक-22/05/2025 नुसार रस्त्याची नोंद घेण्यात आली.