Ferfar #2052 · चिंचोली
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- किशोर चंद्रकांत कुलकर्णी
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
किसनाबाई कचरू साळुंके रा.चिंचोली(खाता क्रमांक.155) गट/सर्व्हे क्रमांक.11,लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व स्वतंत्र विहीर हिस्या सहित हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
खुशीलाल कचरू साळुंके,(खाता क्रमांक :-1455)गट/सर्व्हे क्रमांक.11,लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व स्वतंत्र विहीर हिस्सा सहित
हे त्यांनी अर्ज व 100 रुपयाच्या बॉंड पेपर क्र.82AB251991 दिनांक 07/09/2026 नुसार वरील वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.