सातबारा Watch

← आखतवाडा

Ferfar #2124 · आखतवाडा

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
111, 119
Talathi
मोहम्मद रिजवान मोहम्मद रफी शेख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र वेरूळ शाखा, लिहून देणार : ज्ञानदीप सोमीनाथ पवार रा. आखतवाडा यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119, 111 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र वेरूळ शाखा यांचेकडील पत्र दि.13/10/2026 संदर्भ क्रमांक AD 09/MKCC/633339/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.