Ferfar #2125 · आखतवाडा
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- मोहम्मद रिजवान मोहम्मद रफी शेख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
कैलास बारकू खंडागळे यांनी अर्ज सादर केला कि, त्यांचे नावे मौजे आखतवाडा गट क्रमांक 153 मध्ये 1.18.50 हे.आर शेतजमीन असून सदर क्षेत्रामध्ये त्यांनी एक नवीन विहीर खोदलेली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. करिता अर्ज, शपथपत्र सादर केल्या नुसार नोंद घेण्यात आली. स्थळ पाहणी पंचनामा केला. जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.