सातबारा Watch

← आखतवाडा

Ferfar #2130 · आखतवाडा

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
मोहम्मद रिजवान मोहम्मद रफी शेख
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, लिहून देणार : रमेश भिवा राठोड रा. आखतवाडा यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क. विजाभज/जि.का. छत्रपती संभाजीनगर/३००/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.