Ferfar #6214 · वेरुळ
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 550
- Talathi
- भूषण वसंतराव रोजेकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि शाखा कन्नड तर्फे प्राधिकृत अधिकारी बादल साहेबराव खरे
गहाणखत लिहुन देणार : जयलाल गूलाब चव्हाण रा. वेरुळ यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3217-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 550 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयलाल गूलाब चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.