Ferfar #6231 · वेरुळ
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 699
- Talathi
- भूषण वसंतराव रोजेकर
- First seen
- 52m ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट एन्ड फायनान्स कंपनी लि. शाखा छत्रपती संभाजीनगर
गहाणखत लिहुन देणार : विनोद रामगोपाल शर्मा रा. वेरुळ यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3379-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2566477.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 699 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद रामगोपाल शर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2566477.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.