सातबारा Watch

← शुलीभंजन

Ferfar #2476 · शुलीभंजन

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
राहुल तातेराव पवार
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.2026/मशाका/जमाबंदी-2/कावी-170 आदेश दिनांक : 17/06/2026 उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कन्नड यांचे आदेश जा.क्र.2026/मशाका/जमाबंदी-2/कावी-170 दिनांक 17.06.2025 नुसार मौजे शुलीभंजन ग.नं. 65 मधील भोगवटादार सदरी असलेले खातेदार मुकिंदा तुकाराम जाधव यांच्या नावे असलेले पोटखराब क्षेत्र 0 हे. 80 आर जमीन लागवडी खालील क्षेत्रात घेण्याबाबत मा.उपविभागीय अधिकारी कन्नड यांचे आदेश पारित झाल्याने सदर खातेदार यांच्या नावे असलेले पोटखराब क्षेत्र लागवडी खालील क्षेत्रात घेण्यासाठी ग.नं.65 च्या 7/12 चे पोटखराब क्षेत्र वर्ग (अ) 226 हे. 65 आर पैकी 0 हे. 80 आर क्षेत्र लागवड योग्य जिरायत क्षेत्रात घेवून व यापूर्वीचे लागवड योग्य जिरायत क्षेत्र 3 हे. 20 आर असे एकुण लागवड योग्य जिरायत क्षेत्र 4 हे. 00 आर व यापूर्वीच्या 9.31 आकारात 2.32 रु.पै. आकार समाविष्ट करून एकूण आकार 11.63 करण्यात आला. करिता वरील आदेशाने नोंद घेण्यात आली.