Ferfar #2479 · शुलीभंजन
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- राहुल तातेराव पवार
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/मशाका/जमाबंदी-2/कावी-170
आदेश दिनांक : 17/06/2026
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कन्नड यांचे आदेश जा.क्र.2026/मशाका/जमाबंदी-2/कावी-170 दिनांक 17.06.2026 नुसार
मौजे शुलीभंजन ग.नं. 65 मधील भोगवटादार सदरी असलेले खातेदार मुकिंदा तुकाराम जाधव यांच्या नावे असलेले पोटखराब क्षेत्र 0 हे. 80 आर जमीन लागवडी खालील क्षेत्रात घेण्याबाबत मा.उपविभागीय अधिकारी कन्नड यांचे आदेश पारित झाल्याने मौजे शुलीभंजन ग.नं.65 मधील मुकिंदा तुकाराम जाधव यांच्या नावे असलेले पोटखराब क्षेत्र 0 हे. 80 आर लागवड योग्य क्षेत्रात घेवून आकार 2.32 रु.पै.करण्यात आला. करिता वरील आदेशाने नोंद घेण्यात आली.