Ferfar #3095 · खिर्डी
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- माधवी नारायण हिवरकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
आपसातील वाटणीपत्र- लिहुन देणार:- देविदास महादू दवंडे रा-खिर्डी यांनी अर्ज व वाटणीपत्राची प्रत सादर करून कळविले आहे कि, त्यांचे मौजे खिर्डी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक- 140 मधील आपल्या मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र हे.1 आर.24 व पो.ख 0.03 आर पैकी 1 हे 24आर व पो.ख 0.03 आर क्षेत्राचे/जमीनीचे वाटणीपत्र सादर करून 7/12 वर अंमल व्हावा म्हणून विनंती केली आहे त्यानुसार वाटपाबाबत सर्व धारकांच्या संमतीनुसार व दिलेल्या जबाबानुसार खालीलप्रमाणे वाटणीस मान्यता/संमती/दिली/घेतली आहे.
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1)रमेश देविदास दवंडे यांना मौजे खिर्डी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक 140 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.24 आर. व पो.ख 0.03 आर पैकी क्षेत्र 01 हे 24 आर व पो.ख 0.03 आर क्षेत्र वाटणीपत्राने वाटून दिले आहे. करिता वरीलप्रमाणे वाटणीपत्राची 100 रु च्या बॉन्डपेपर वरुण वाटणीपत्राची नोंद घेतली आहे.