Ferfar #2203 · पाडळी
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
संमती वाटणीप्रत्रकाने अर्जदार:- लिलाबाई सर्जेराव आहेवाड,अंकुश सर्जेराव आहेवाड,लहु सर्जेराव आहेवाड गंगुबाई गंगाधर आदिल,रेखाबाई प्रकाश साळुंके,मुक्ता नामदेव पवार सविता कैलास जाधव,राधा रावसाहेब पवार यांनी अर्ज व 100 रु बॉंड क्र (62AB062639 ( अ.क्र. 3313) दिनाक 12/10/2026 यांनी अर्ज केला की असे संमती वाटणीपत्र करून दिले कि मौजे. पाडळी ता. खुलताबाद मधील गट नंबर 136,141,मधील क्षेत्र 4.55 हे. आर पो.ख. 0.00 आर
असून त्यांनी हि जमीन खालीलप्रमाणे संमती वाटणीप्रत्रकाने प्रमाणे वाटुन दिली
वाटणीपत्राने लिहुन देणार:- :- लिलाबाई सर्जेराव आहेवाड,अंकुश सर्जेराव आहेवाड,लहु सर्जेराव आहेवाड गंगुबाई गंगाधर आदिल,रेखाबाई प्रकाश साळुंके,मुक्ता नामदेव पवार सविता कैलास जाधव,राधा रावसाहेब पवार रा. पाडळी (खाता क्रमांक 941 636 . ) गट/सर्व्हे क्रमांक 136,141, लागवडीयोग्य क्षेत्र 4.55 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 4.55 .आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
लिलाबाई सर्जेराव आहेवाड रा. पाडळी (खाता क्रमांक 13167 ) गट/सर्व्हे क्रमांक 141 लागवडीयोग्य क्षेत्र 0.90 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.21 हे.आर
लहु सर्जेराव आहेवाड रा. पाडळी (खाता क्रमांक 13166 ) गट/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 1.82 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर
अंकुश सर्जेराव आहेवाड रा. पाडळी (खाता क्रमांक 13168 ) गट/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 183 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर
वरील प्रमाणे शेतजमीन वाटून दिली अर्ज व जबाब पंचनामा 100 रु बॉंड पेपरवर संमती वाटणीप्रत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर