Ferfar #1317 · लोणी
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- वाटपाने वाटणीपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- शिवाजी तुकाराम सोळुंके
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार:-वाटपाने वाटणीपत्र
फेरफार दिनांक:-05/11/2026
महिती मिळाल्याचा दिनांक:-03/11/2026
वाटणी पत्राने लिहून देणार:- अहेमद मुन्शी पटेल व अमीन मुन्शी पटेल वय सज्ञान धंदा शेती रा.लोणी ता. खुलताबाद. जि. छत्रपती संभाजीनगर खा.क्र.(185) गट क्र.157 क्षेत्र 00 है. 6200 आर व पोटखराब 00 है.00 लोणी शिवार दोन सक्या भावांनी त्यांचे क्षेत्र खालील प्रमाणे विनामोबदला क्षेत्र आपसात वाटून दिले व घेतले.
वाटणीपत्राने लिहून घेणार:- अहेमद मुन्शी पटेल खा.क्र.(5653) यांना गट क्र.157 मधील 00 है. 3100 आर व पोटखराब 00 है.00 आर क्षेत्र.
वाटणीपत्राने लिहून घेणार:- अमीन मुन्शी खा.क्र.(5654 ) यांना गट क्र.157 मधील 00 है. 3100 आर व पोटखराब 00 है.00 आर क्षेत्र.
अहेमद मुन्शी पटेल व अमीन मुन्शी पटेल वय सज्ञान धंदा शेती रा.लोणी त.खुलताबाद जि.छत्रपती संभाजीनगर. यांनी दिलेला विनंती आर्ज 100 रुपेय बॉंड क्र.82AB 225366 शपथपत्र,कबुलीजबाब ,जाहीर प्रगटन पंचनामा.वाटणी पत्राने दिलेले अपत्रक वरून वाटणी पत्राने घेणार यांचे नाव दाखल करण्यात आले.करिता नोंद सादर.