सातबारा Watch

← सावंगीबाजार

Ferfar #4637 · सावंगीबाजार

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
347
Talathi
किरण लक्ष्मण मैंद
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या बाजारसावंगी लिहून देणार : शे. फकरोद्यीन शे. उस्मान रा. सावंगीबाजार यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 347 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या बाजारसावंगी यांचेकडील पत्र क्रमांक 36/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.