Ferfar #1446 · देवळाणा बुद्रुक
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- प्रतिक्षा रामनाथ शेळके
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:- म्हाळसाबाई रावसाहेब जाधव,पोपट रावसाहेब जाधव,अंकुश रावसाहेब जाधव रा.कानडगाव(खाता क्रमांक 482) गट/सर्व्हे क्रमांक 101 लागवडीयोग्य क्षेत्र 1.17 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी आकारणी 2.43 रु पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.17 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1) पोपट रावसाहेब जाधव, रा.कानडगाव (खाता क्रमांक :-12886 ) गट/सर्व्हे क्रमांक 101 लागवडीयोग्य क्षेत्र 0.58.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी
2) अंकुश रावसाहेब जाधव रा.कानडगाव (खाता क्रमांक :- 12887 ) गट/सर्व्हे क्रमांक 101 लागवडीयोग्य क्षेत्र 0.58.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी
वरील प्रमाणे लिहून देणार व लिहून घेणार यांनी वाटणीपत्र केले आहे
अर्जदार अंकुश रावसाहेब जाधव,रा.कानडगाव ता.खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेला विनंती अर्ज,100 रुपये बॉंडवर शपथपत्र, बॉंड क्रमांक 58AB 942785 दिनांक 23/09/2026,कबुली जबाब,जाहीर प्रगटन पंचनामा, वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल करण्यात आले .करिता नोंद सादर.