सातबारा Watch

← देवळाणा खुर्द

Ferfar #737 · देवळाणा खुर्द

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
प्रतिक्षा रामनाथ शेळके
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 इतर हक्की विहीर नोंद :- अर्जदार संगीता सुभाष रोकडे रा.माटरगाव,ता.खुलताबाद,छ.संभाजीनगर यांनी विंनती अर्ज , 100 रु. चे बॉंड वर शपथपत्र सादर केले कि संगीता सुभाष रोकडे व पुष्पा संजय रोकडे यांनी मौजे देवळाणा खुर्द ग.नं.18 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक सामाईक विहीर केली आहे त्याची नोंद 7/12 ला घेण्यात यावी. अर्जानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता संगीता सुभाष रोकडे व पुष्पा संजय रोकडे यांच्या मालकी क्षेत्रात एक सामाईक विहीर दिसुन आली.सदर विहीर ही संगीता सुभाष रोकडे व पुष्पा संजय रोकडे यांच्या मालकी क्षेत्रात एक सामाईक असल्याचे चौकशीत समजले. सदर विहीर बाबत जाहीर प्रगटन काढुन प्रसिध्द केले. करीता अर्जानुसार इतर अधिकारात संगीता सुभाष रोकडे यांचा 8 आणे विहीर हिस्सा व पुष्पा संजय रोकडे यांचा 8 आणे विहीर हिस्सा अशी नोंद घेण्यात आली.