सातबारा Watch

← माटरगाव

Ferfar #766 · माटरगाव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
प्रतिक्षा रामनाथ शेळके
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गदाना,ता.खुलताबाद,जि,छत्रपती संभाजीनगर लिहून देणार : राहुल लक्ष्मन चव्हाण रा. माटरगाव यांनी शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गदाना यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.68 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.शाखाधिकारी शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गदाना यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.68 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.