Ferfar #1133 · येसगाव
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/2
- Talathi
- प्रियंका राजीव बोदरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
सर्व्हे नंबर 78/2 मधील खातेदार गौरव संजय खंडागळे यांनी अर्ज, शपथ पत्र व वयाचा पुरावा टी.सी देऊन अ.पा.क. शेरा कमी करण्याची विनंती केली. ७/१२ सदरी दाखल असलेला गौरख संजय खंडागळे अ पा क सुजाला संजय यांचा अ.पा.क. शेरा अर्ज, शपथ पत्र व वयाच्या पुराव्यावरून कमी करण्यात आले. तसेच 78/2 च्या सर्वे 7/12 व आधार कार्ड च्या आधारे नावात दुरुस्ती करण्यात आली आहे.