Ferfar #1226 · सुल्तानपुर
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- दत्तु गोपिचंद शेलार
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि.औरंगाबाद
लिहून घेणार : भागीनाथ अंबादास चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 130 तपशिल : दिनांक 20/05/2021 रोजी आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद चा भागीनाथ अंबादास चव्हाण यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 997
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि.औरंगाबाद यांचेकडील पत्र जा.क्र.29/2026-27 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.