सातबारा Watch

← गदाना

Ferfar #1631 · गदाना

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
293
Talathi
सुनिता नारायण मड्पे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार ;जनार्धन सोमीनाथ चव्हाण रा .गदाना यांनी अर्ज देऊन कळविळे कि मौजे गदाना येथील गट 293 मध्ये इतर अधिकार मध्ये फेरफार क्र 1546 नुसार विहीर एक सामाईक स्मिता सचिन अधाने 8 आणे हिस्सा तसेच स्मिता सचिन अधाने यांना विहिरीवर येण्याजाण्यासाठी रस्ता हा संपूर्ण हिस्सा हा लिहून घेणार जनार्धन सोमीनाथ चव्हाण यांनी विहीर एक सामाईक 8 आणे हिस्सा तसेच जनार्धन सोमीनाथ चव्हाण विहिरीवर येण्याजाण्यासाठी रस्ता. खरेदी खता आधारे घेतला आहे करिता दुय्यम निबंधक खुलताबाद दस्त क्रमांक 3395 दिनांक 31/10/2026 रक्कम रुपये 150000 मध्ये विकत घेतला आहे .