Ferfar #722 · बोरवाडी
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- सुनिता नारायण मड्पे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या .गदाना
लिहून देणार : गणेश पंढरीनाथ बोडखे रा. बोरवाडी यांनी शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या .गदाना
दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या .गदाना यांचेकडील पत्र क्रमांक 69 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.