सातबारा Watch

← सराई

Ferfar #1230 · सराई

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
204
Talathi
उज्वला अभिमन्यु वाघमारे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा फुलंब्री ता.फुलंब्री जि.छत्रपती संभाजीनगर गहाणखत लिहुन देणार : वाल्मीक रस्तूम सराईकर रा. सराई यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3617-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 803000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वाल्मीक रस्तूम सराईकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 803000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.