सातबारा Watch

← सोनखेडा

Ferfar #1462 · सोनखेडा

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
उज्वला अभिमन्यु वाघमारे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 विषय: बक्षीसपत्रानुसार इतर अधिकारातील विहीर व फळझाडांचे नाव बदलणे. दुय्यम निबंधक श्रेणी १ खुलताबाद येथील नोंदणीकृत बक्षीसपत्र दस्त क्र. १५७, दिनांक २३/०१/२०२५ व त्यानुसार मंजूर झालेल्या फेरफार क्र. १४०५ अन्वये सदर गटाचे संपूर्ण क्षेत्र वेणूबाई तुकाराम ठिल्लारे यांच्याकडून रावसाहेब तुकाराम ठिल्लारे यांच्या नावे खरेदी/हस्तांतरित झाले आहे. त्या अनुषंगाने, सदर गटाच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकार व फळझाडांच्या रकान्यात लिहून देणार वेणूबाई तुकाराम ठिल्लारे यांच्या नावे असलेल्या खालील नोंदी कमी करण्यात येत आहेत: १) विहीर १ (स्वतंत्र फे.क्र. ५०४) २) नवीन विहीर १ (फे.क्र. ११०९) ३) चिकू झाडे १९, आंबा झाडे १०, पेरू झाडे ५६ नोंद क्र. १२१२ बक्षीसपत्रानुसार जमिनीच्या संपूर्ण क्षेत्रासोबतच त्यावरील विहिरी व फळझाडांचे सर्व हक्क कायदेशीररित्या हस्तांतरित झाले असल्याने, वरील विहिरी व सर्व झाडांची नावे वेणूबाई तुकाराम ठिल्लारे यांचे कमी करून, नवीन मालक रावसाहेब तुकाराम ठिल्लारे यांच्या नावे दाखल करण्यात येत आहेत.