सातबारा Watch

← खांडी पिंपळगाव

Ferfar #2587 · खांडी पिंपळगाव

खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
235
Talathi
दत्तु गोपिचंद शेलार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 इतर हक्की नोंद:-संजय उत्तम बडूगे व इतर रा.भांडेगाव यांनी अर्जासोबत खरेदीखताची प्रत सादर केले कि, मौजे खांडी पिंपळगाव शिवारातील जमीन गट नं.235 मध्ये इतर हक्कातील फेरफार क्रमांक 1962 ने संतोष फकीरराव महालकर यांच्या नावे असलेला 8 आणे विहीर हिस्सा खरेदीखता आधारे संजय उत्तम बडूगे , विजय उत्तम बडूगे व राजेंद्र उत्तम बडूगे यांनी दुय्यम निबंधक खुलताबाद यांचे कडील दस्त क्रमांक 1454 दि.29/10/2018 रक्कम रु.50000/- प्रमाणे खरेदी केले असून सातबारावर तशी नोंद घेण्यात यावी करिता अर्जासोबत खरेदीखत दिले वरून नोंद घेण्यात आली.