Ferfar #1140 · बादलाबाई
खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- राहुल तातेराव पवार
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
हिबानामाने लिहुन देणार:-
जकीया बेगम भ्र अब्दुल्ला खान ,फारुकी उजमा परवीन पिता अब्दुल्ला खान ,हुस्ना खान पिता अब्दुल्ला खान रा.छत्रपती संभाजीनगर (खाता क्रमांक1541) गट/सर्व्हे क्रमांक32, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
हिबानामाने लिहुन घेणार:-
फारुकी उजमा परवीन पिता अब्दुल्ला खान ,मोहसीन खान अब्दुल्ला खान ,हुस्ना खान पिता अब्दुल्ला खान रा.छत्रपती संभाजीनगर (खाता क्रमांक :-1970)गट/सर्व्हे क्रमांक 32 लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी जमीन हिबा आधारे भेट दिली आहे.
अर्जदार यांचा अर्ज व र.रु.100/- बॉंड पेपरवरील अनोंदणीकृत हिबानामा क्रमांक 82DC 724724 दिनांक 12/10/2026 अन्वये हिबानामा देणार व घेणार या दोघांना हिबा मान्य असल्याने दिलेल्या अपत्रक वरून हिबानामा घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.